द कॉमन्स अॅग्रीमेंट
हा एक असा एकमेव, सामायिक करार आहे जो क्लायमेट वीक इंडिया संघटनेतील सर्व सहयोगींच्या सार्वजनिक क्षेत्रातील भूमिका निश्चित करतो.
सर्वांसाठी एकच करार. कॉमन्स अॅग्रीमेंट हा एक असा करार आहे जो आपण सर्वजण एकत्रपणे स्वीकारतो. सहयोगी संस्था, सदिच्छादूत (अॅम्बेसेडर), स्वयंसेवक किंवा अँकर – आपण सगळे याच सामायिक कराराशी बांधील आहोत. यामुळे, क्लायमेट वीक इंडिया साठी मदत करणाऱ्या प्रत्येकाची समज एकसारखी राहते, आणि वेगवेगळ्या करारांची गरज उरत नाही.
आपल्या भूमिकेशी बांधील राहा, तुमचे नाव नोंदवा आणि संघटनेचा भाग बना. तुमचे नाव नोंदवल्यामुळे तुम्ही कोणत्याही एकाच संस्थेशी बांधले न जाता, क्लायमेट वीक इंडिया संघटनेचा एक भाग बनता. ही एक सामायिक आणि निरंतर सूची आहे.
आपली समान मूल्ये. प्रत्येक जण क्लायमेट वीक इंडियाच्या सामायिक करार आणि उद्दिष्टांच्या आधारे यात सामील होतो, जी सर्वांनी एकत्र मिळून तयार केली आहे. यामध्ये सतत सुधारणा होत आहेत. तुमचे नाव जोडून, हीच मूल्ये तुमच्या कामाला दिशा देतील, यासाठी तुम्ही सहमती देता. सामुदायिक करार (कम्युनिटी अग्रीमेंट्स) उद्दिष्टे
संघटनेचा भाग असण्याचा अर्थ काय? सहयोगी, सदिच्छादूत, स्वयंसेवक किंवा अँकर असणे म्हणजे तुम्ही स्वतः तयार केलेल्या आणि निभावणाऱ्या भूमिकेसाठी (किमान) एक स्पष्ट, सार्वजनिक वचन देणे. हे आमच्या वेबसाइटवर आणि सोशल मीडियावर दाखवले जाईल.
तुमची भूमिका. तुम्ही स्वीकारणार असलेली अचूक भूमिका पुढील पानावर आहे. तुम्हाला योग्य वाटणारी भूमिका निवडा; तुम्ही प्रामाणिकपणे जे योगदान देऊ शकता त्यानुसार ती मांडा – कोणतीही गोष्ट लहान नसते.
ब्रँड आणि नाव. तुम्ही स्वतःला क्लायमेट वीक इंडिया पार्टनर (सहयोगी) म्हणू शकता आणि क्लायमेट वीक इंडियाचा खरोखर भाग असलेल्या कोणत्याही गोष्टीसाठी संघटनेचा लोगो वापरू शकता. परंतु, जर तुम्ही एखाद्या नवीन मोहिमेसोबत जोडले जात असाल, तर त्यात तुमचे नाव किंवा लोगो वापरण्यापूर्वी मुख्य सहयोगी किंवा सदिच्छादूतांशी एकदा खात्री करून घ्या.
गोपनीयता. काहीवेळा सहयोगी अशा गोष्टी इथे सांगतात ज्या अद्याप सार्वजनिक झालेल्या नसतात. जसे की ड्राफ्ट प्लॅन्स, निधीबद्दलची चर्चा, सहयोगींची तपशील किंवा उपस्थितांची यादी. अशा गोष्टी कोअर पार्टनर किंवा अॅम्बेसिडर्ससोबत चर्चा केल्याशिवाय पुढे शेअर करू नका.
मालकी हक्क. तुम्ही सोबत आणलेली कोणतीही गोष्ट तुमचीच राहील आणि क्लायमेट वीक इंडियासाठी आपण एकत्र मिळून तयार केलेली कोणतीही गोष्ट हे आपल्या सर्वांचे संसाधन बनेल, ज्याचा वापर तुम्ही गैर-व्यावसायिक आणि समान ध्येय असलेल्या कामांसाठी पुढेही करू शकता.
या कराराचे स्वरूप. ही एक सामायिक समज आणि एकत्र काम करण्याचा हेतू आहे. हा कोणताही बंधनकारक व्यावसायिक करार नाही. जर कोणत्याही गोष्टीमध्ये किंवा उपक्रमामध्ये निधीचा किंवा सशुल्क कामाचा समावेश असेल, तर त्याचा तपशील स्वतंत्रपणे दिला जाईल.
कार्यकाळ आणि मागे हटणे. हा कॉमन्स करार क्लायमेट वीक इंडियाच्या सध्याच्या सत्रासाठी जून २०२७ पर्यंत लागू आहे. तुम्ही पूर्वसूचना देऊन कोणतेही कारण न देता कधीही मागे हटू शकता.
काही अडचण आल्यास. जर कधी काही चुकीचे वाटले, तर सदिच्छादूत (अॅम्बेसिडर्स) किंवा अँकर्सकडे जाण्यापूर्वी थेट संबंधित व्यक्तीशी संवाद साधण्याचा प्रयत्न करा. आपण प्रथम मोकळ्या संवादातून गोष्टी सोडवण्याचा प्रयत्न करू. गरज भासल्यास, मध्यस्थीसाठी आपण दोघांना मान्य असलेल्या एखाद्या तटस्थ व्यक्तीची मदत घेऊ शकतो.
क्लायमेट वीक इंडिया कॉमन्स मध्ये सामील होणे. ‘एक्सप्रेशन ऑफ इन्टरेस्ट’ फॉर्मवर आणि या करारावर तुमचे नाव नोंदून, तुम्ही क्लायमेट वीक इंडियाचा डोलारा सांभाळणाऱ्या सर्वांच्या यादीत सामील होता. तुमचे नाव नोंदल्याचा अर्थ असा असेल, की तुम्ही समुदाय करार, उद्दिष्टे आणि आचारसंहिता वाचली आहे; आणि तुम्ही त्याचे पालन करण्यास सहमती दर्शवत आहात. सामुदायिक करार (कम्युनिटी अग्रीमेंट्स) उद्दिष्टे आचारसंहिता
भूमिका

मी/आम्ही इव्हेंट होस्ट पार्टनर असू.
पूर्ण वचने पाहण्यासाठी आणि तुमचे नाव नोंदवण्यासाठी क्लिक करा
आम्ही क्लायमेट वीक दरम्यान आमच्या भागात किमान एक क्लायमेट वीक इंडिया कार्यक्रम आयोजित करू.
- आम्ही क्लायमेट वीक दरम्यान आमच्या भागात किमान एक क्लायमेट वीक इंडिया कार्यक्रम आयोजित करू.
- आम्ही आमच्या कार्यक्रमाच्या नियोजनाचा समन्वय थेट इतर सहयोगींशी करू.
- आम्ही कार्यक्रमाचे परिणाम, हायलाइट्स, फोटो आणि व्हिडिओ नंतर संपूर्ण समुदायासोबत शेअर करू.
- आम्ही इतर प्रादेशिक सहयोगींचे कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करू. #ClimateWeekIndia हॅशटॅग आणि पेज टॅग्ससह पोस्ट्स किंवा स्वतःचा संदेश जोडून सोशल मीडियावर, विशेषतः यूट्यूबवर शेअर करू.
Bhargavi Thakur, Delhi NCRनिनाद गोसावी, सांगलीपुनीत सिंघल, नवी दिल्लीरवी वाघ, नाशिकशेरॉन अब्राहम, बेंगळुरूSWaCH, पुणेवेणिका मेनन
जोआना पायरेस, अॅक्ट फॉर गोवा
ऑल्ट एफ
धृती जैन, अर्थ कम्युनिकेशन्स
असार सोशल इम्पॅक्ट अॅडव्हायझर्स
बंगलोर क्रिएटिव्ह सर्कस
Anupriy Kanti, Before & Beyond History
Rajbalee Markam, Bhumi Bandhu Samajik Adhyan Prashikchan Evam Sodh Sansthan
पियाली घाणेकर, सेल सॅव्ही ग्रुप
Rina D’Souza, Climate & Care Collective
वैष्णवी वर्मा, क्लायमेट कॅडेट्स कलेक्टिव्ह
Ruchith Asha Kamal, Climate Front, Telangana
प्रांशू पटेल, क्लायमेट अनडन
अदिती, दसरा – क्लायमेट नॅरेटिव्ह हब
Banrisa Warjri, Dawn
Anuradha Prasad, Eco Earth Events
Sawan Kumar Kanojia, Environment Club, Meerut
Vinod Sridhar, For All Kind
Maxstone Irom, Go Green Group Manipur
Shraddha Gosavi, Gramiyo Foundation
गौरव अग्रवाल, ग्रीन सारथी आणि शीतल बर्तन बँक
Ritika Sharma & Sunny Kumar ‘Bozo’, Gulabi Zameen
प्रीतम आणि थिरू, हैय्या – वायसीआरएन
Aditi Zacharias, Kerala Museum, Kochi
Arnav S Rana, Let’s Unpack Climate
शैलजा, महुआ सायलेंट झीन प्रोजेक्ट
अधरिका आणि देविना, मुदितो
Pulak, Muktagar
विग्नेश्वरन प्रभाकरन, मुल्लै निलथवन फाउंडेशन, विरुधुनगर
अस्लाहा आणि लेक्समन, @naambu
शालिनी भारत, नधि – शी फॉर क्लायमेट
Bishal Choudhury, NODI
वंदिता मोरारका, कुहू तिवारी आणि मयंक कंबोज, वन फ्यूचर कलेक्टिव्ह
रोहिन कुमार, पलकिया फाउंडेशन
Juheb Hussain, People Ecology Network (PEN)
Queer-e-Junglers
Manoj Kumar I.B., Rewild
Rashmi & Saloni, Rooted Cities
अंकित भार्गव, सेन्सिंग लोकल
Shahbaz Ahmad, Stand For Kashmiri Youth (SKY) Trust, Kashmir
Madhusmita Rawooth, Stirr Cafe, Hyderabad
Rohit Warang, Talk Dharti To Me
Rumit Walia, Tears of the Earth
प्रशांत, टेक4गुड कम्युनिटी
Mehar, TinkerHub Foundation
Ishika Chakma, Tripura Youth Green Ecology Restoration (TYGER)
Tanmayi Gidh, Untold Earth
Abrar Ahmad, Uri Foundation
आशीष सबरवाल, वृक्ष फाउंडेशन
प्रीता चौधुरी घोसाल, वेअर इक्वल
ऋतुराज पेगू आणि शालिनी सिन्हा, WIEGO

मी एक स्वयंसेवक म्हणून सहभागी होईन

मी क्लायमेट वीक इंडियाच्या आयोजनात मदत करणारी विशिष्ट व वेळेचे बंधन असलेली कामे मला शक्य असलेल्या वेळेनुसार स्वीकारेन.
- मी क्लायमेट वीक इंडियाच्या आयोजनात मदत करणारी विशिष्ट व वेळेचे बंधन असलेली कामे मला शक्य असलेल्या वेळेनुसार स्वीकारेन.
- मी कार्यक्रम, कन्टेन्ट आणि समन्वयामागील व्यावहारिक कामांमध्ये सहयोगी (पार्टनर्स) आणि सदिच्छादूतांना (अॅम्बेसिडर्स) पाठिंबा देईन.
- मी सहयोगींच्या बैठका आणि सामायिक माध्यमांद्वारे संपूर्ण संघटनेशी जोडला/जोडली जाईन.

आकांक्षा शर्माअखिलेश एस, बेंगळुरूArighna Mitra, New Delhiआरुषी, देहरादूनअवनीत, गोवाआयेशा मेहरोत्रा, बेंगळुरूधनश्री अग्रवाल, मुंबईहिमांशू कश्यप, नवी दिल्लीजैना, म्हैसूरकुणाल पारखडे, नागपूरलुसील परेरा, बेंगळुरूमधुस्मिता, हैदराबादनित्या, नवी दिल्लीRitika Chawla, Hyderabadसरबानी, बेंगळुरूत्वरिता, नवी दिल्ली
दिव्या नारायणन, टेरेजनरेशन
मी एक स्वयंसेवक म्हणून सहभागी होईन
पूर्ण वचने पाहण्यासाठी आणि तुमचे नाव नोंदवण्यासाठी क्लिक करा
मी क्लायमेट वीक इंडियाच्या आयोजनात मदत करणारी विशिष्ट व वेळेचे बंधन असलेली कामे मला शक्य असलेल्या वेळेनुसार स्वीकारेन.
- मी क्लायमेट वीक इंडियाच्या आयोजनात मदत करणारी विशिष्ट व वेळेचे बंधन असलेली कामे मला शक्य असलेल्या वेळेनुसार स्वीकारेन.
- मी कार्यक्रम, कन्टेन्ट आणि समन्वयामागील व्यावहारिक कामांमध्ये सहयोगी (पार्टनर्स) आणि सदिच्छादूतांना (अॅम्बेसिडर्स) पाठिंबा देईन.
- मी सहयोगींच्या बैठका आणि सामायिक माध्यमांद्वारे संपूर्ण संघटनेशी जोडला/जोडली जाईन.
- आम्ही इतर प्रादेशिक सहयोगींचे कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करू. #ClimateWeekIndia हॅशटॅग आणि पेज टॅग्ससह पोस्ट्स किंवा स्वतःचा संदेश जोडून सोशल मीडियावर, विशेषतः यूट्यूबवर शेअर करू.
दिव्या नारायणन, टेरेजनरेशन
आम्ही ऑनलाइन इव्हेंट होस्ट पार्टनर असू.
पूर्ण वचने पाहण्यासाठी आणि तुमचे नाव नोंदवण्यासाठी क्लिक करा
आम्ही क्लायमेट वीक दरम्यान आमच्या भागात किमान एक क्लायमेट वीक इंडिया कार्यक्रम आयोजित करू.
- आम्ही क्लायमेट वीक दरम्यान आमच्या भागात किमान एक क्लायमेट वीक इंडिया कार्यक्रम आयोजित करू.
- आम्ही आमच्या कार्यक्रमाच्या नियोजनाचा समन्वय थेट इतर सहयोगींशी करू.
- आम्ही कार्यक्रमाचे परिणाम आणि महत्त्वाचे मुद्दे नंतर संपूर्ण भागीदार समुदायासोबत शेअर करू.

We will be an Infrastructure Partner

We will provide the tangible foundations that let Climate Week India events happen — a space to gather in, the equipment that brings a session to life, the resources that keep it clean and low-waste, or the means for people to get there.
- We will provide the tangible foundations that let Climate Week India events happen — a space to gather in, the equipment that brings a session to life, the resources that keep it clean and low-waste, or the means for people to get there.
- We will make these assets available to fellow partners across the coalition, so events can run further and better than any one group could manage alone.
- We will sustain this backbone across the season and between editions, keeping the shared foundations that the whole community draws on year after year.

We will be a Social Media Management Partner

We will produce at least 1 post a week on each of Instagram and LinkedIn to boost the presence of Climate Week India, building awareness or enabling action.
- We will produce at least 1 post a week on each of Instagram and LinkedIn to boost the presence of Climate Week India, building awareness or enabling action — raising engagement on Instagram, and reaching a professional audience on LinkedIn.
- आम्ही सहयोगींच्या व्हर्च्युअल बैठकीत इतर सहयोगींसमोर दर पंधरा दिवसांचा कॅलेंडर आणि कामाचा आढावा मांडू.
- आम्ही इतर CWI सहयोगींनी दिलेले सर्व कन्टेन्ट पोस्ट करू, आणि कमेंट्स व मेसेजना उत्तरे देऊ.

आम्ही प्रेस आणि मीडिया सांभाळू

आम्ही पूर्वतयारीच्या काळात आणि कार्यक्रमाच्या आठवड्यात क्लायमेट वीक इंडियाच्या कार्यक्रमांना प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी माध्यमांशी समन्वय साधू.
- आम्ही पूर्वतयारीच्या काळात आणि कार्यक्रमाच्या आठवड्यात क्लायमेट वीक इंडियाच्या कार्यक्रमांना प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी माध्यमांशी समन्वय साधू.
- आम्ही गरजेनुसार प्रेस रिलीज, कोट्स आणि मीडिया किट्स असे साहित्य तयार करू किंवा तपासून पाहू.
- आम्ही मिळालेले मीडिया कव्हरेज संपूर्ण सहयोगी समुदायासोबत शेअर करू.

आम्ही वेबसाइट आणि डिजिटल पार्टनर असू

आम्ही पूर्वतयारीच्या काळात आणि कार्यक्रमाच्या आठवड्यात क्लायमेट वीक इंडियाची वेबसाइट अद्ययावत ठेऊ. यामध्ये नवीन कार्यक्रम, सहयोगी आणि इतर महत्त्वाची माहिती वेळोवेळी भरली जाईल.
- आम्ही पूर्वतयारीच्या काळात आणि कार्यक्रमाच्या आठवड्यात क्लायमेट वीक इंडियाची वेबसाइट अद्ययावत ठेऊ. यामध्ये नवीन कार्यक्रम, सहयोगी आणि इतर महत्त्वाची माहिती वेळोवेळी भरली जाईल.
- आम्ही कार्यक्रमांची यादी, लिंक्स आणि नोंदणी फॉर्म्स लोकांसाठी व्यवस्थित काम करत असल्याची खात्री करू.
- आम्ही वेबसाइटवरील ट्रॅफिक किंवा नावनोंदणीचे मुख्य हायलाइट्स संपूर्ण सहयोगी समुदायासोबत शेअर करू.

We will be Narrative, Design and Video Partners

आम्ही संपूर्ण संघटनेतील हवामानविषयक कृतींचे स्वरूप दाखवणाऱ्या गोष्टी, ब्लॉग्स किंवा न्यूजलेटर्स लिहू आणि गोळा करू.
- आम्ही संपूर्ण संघटनेतील हवामानविषयक कृतींचे स्वरूप दाखवणाऱ्या गोष्टी, ब्लॉग्स किंवा न्यूजलेटर्स लिहू आणि गोळा करू.
- आम्ही ग्राफिक्स, टेम्पलेट्स आणि बॅनर्स यांसारखे व्हिज्युअल साहित्य तयार करू, ज्यामुळे क्लायमेट वीक इंडियाचे स्वरूप आकर्षक आणि सातत्यपूर्ण राहील.
- आम्ही सहयोगींना त्यांच्याकडील अपडेट्स स्पष्ट आणि आकर्षक शब्दांत मांडण्यास मदत करू.
- We will turn around design and video requests for events and campaigns within an agreed timeframe.
- आम्ही प्रकाशित झालेला मजकूर इतर सहयोगींना पुन्हा वापरण्यासाठी शेअर करू.

आम्ही निधी उभारणी आणि अनुदान मिळवण्यासाठी मदत करू

आम्ही क्लायमेट वीक इंडियाला पाठिंबा देण्यासाठी संभाव्य निधी देणाऱ्या संस्था किंवा अनुदाने शोधून त्यांच्याशी संपर्क साधू.
- आम्ही क्लायमेट वीक इंडियाला पाठिंबा देण्यासाठी संभाव्य निधी देणाऱ्या संस्था किंवा अनुदाने शोधून त्यांच्याशी संपर्क साधू.
- आम्ही गरजेनुसार सोपे प्रस्ताव किंवा अर्ज तयार करण्यास मदत करू.
- आम्ही निधीबाबतच्या चर्चा आणि निकालांबद्दल संघटनेला माहिती कळवत राहू.

आम्ही प्रभाव आणि परिणाम नोंदवण्याची आणि दस्तऐवजीकरणाची जबाबदारी स्वीकारू.

आम्ही संपूर्ण क्लायमेट वीक इंडिया दरम्यान कार्यक्रमांची संख्या, प्रसार आणि सहभाग यांसारख्या आकडेवारीची नोंद ठेवू.
- आम्ही संपूर्ण क्लायमेट वीक इंडिया दरम्यान कार्यक्रमांची संख्या, प्रसार आणि सहभाग यांसारख्या आकडेवारीची नोंद ठेवू.
- आम्ही कार्यक्रमानंतर सहयोगींकडून त्यांचे अनुभव आणि कार्यक्रमाचे आउटकम्स गोळा करू.
- आम्ही एक संक्षिप्त अहवाल तयार करू, जो संपूर्ण संघटना पुढे वापरू शकेल.

आम्ही फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी सांभाळू

आम्ही क्लायमेट वीक इंडियाच्या कार्यक्रमांमध्ये फोटो आणि व्हिडिओ टिपण्याची जबाबदारी घेऊ.
- आम्ही क्लायमेट वीक इंडियाच्या कार्यक्रमांमध्ये फोटो आणि व्हिडिओ टिपण्याची जबाबदारी घेऊ.
- आम्ही एडिट केलेले मुख्य हायलाइट्स सर्व माध्यमांवर वापरण्यासाठी संघटनेसोबत शेअर करू.
- आम्ही फाइल्सचा संग्रह (अर्काईव्ह) सोपवू, जेणेकरून समुदायाकडे या सप्ताहाची एक कायमस्वरूपी नोंद राहील.
शेख अरहमा गुफरान

आम्ही स्वयंसेवकांचे व्यवस्थापन करू

आम्ही क्लायमेट वीक इंडियाच्या कार्यक्रमांसाठी आणि कामांसाठी स्वयंसेवकांची भरती करू, त्यांना माहिती देऊ आणि मार्गदर्शन करू.
- आम्ही क्लायमेट वीक इंडियाच्या कार्यक्रमांसाठी आणि कामांसाठी स्वयंसेवकांची भरती करू, त्यांना माहिती देऊ आणि मार्गदर्शन करू.
- आम्ही संपूर्ण संघटनेत जिथे सर्वात जास्त गरज असेल तिथे स्वयंसेवकांना त्यांच्या योग्य भूमिकांनुसार जोडण्याचे काम करू.
- आम्ही स्वयंसेवकांशी सतत संपर्कात राहू आणि कोणती गोष्ट चांगली होत आहे याचा अनुभव इतर सहयोगींसोबत शेअर करू.

आम्ही सुलभता आणि भाषांतर सहयोगी असू

आम्ही क्लायमेट वीक इंडियाचे कार्यक्रम आणि साहित्य अधिक भाषांमध्ये किंवा स्वरूपांमध्ये लोकांपर्यंत पोहोचवण्यास मदत करू.
- आम्ही क्लायमेट वीक इंडियाचे कार्यक्रम आणि साहित्य अधिक भाषांमध्ये किंवा स्वरूपांमध्ये लोकांपर्यंत पोहोचवण्यास मदत करू.
- आम्ही गरजेनुसार मुख्य कन्टेन्टचे भाषांतर करू किंवा कॅप्शन जोडू.
- आम्ही सुलभता वाढवण्यासाठी संपूर्ण संघटनेला सूचित करू.
अॅग्नस मरिया अँटनी, केरळHindi Site Translator : Shamly Nimbalkar, Shabd Solutions, Nagpurकोंकणी साइट भाषांतरकार: चित्ररेखा प्रदीप सावंत, कोंकणी विभाग, कार्मेल कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स फॉर विमेन, नुवें – गोवा; सविता कोलाको, कार्मेल कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स फॉर विमेन, नुवें – गोवा येथील विद्यार्थिनीमल्याळम साइट भाषांतरकार: जेफ्री कुरियन मॅथ्यूज, केरळ (NACEJ)मराठी साइट भाषांतरकार: सुदेश द फर्स्ट, महाराष्ट्रतमिळ साइट भाषांतरकार: डॉ. आर. राजमाणिकम, तमिळनाडूTelugu Site Translator : Vijay, Shabd Solutions, Telangana
टेरेजनरेशन सोल्युशन्स
आम्ही सुलभता आणि भाषांतर सहयोगी असू
पूर्ण वचने पाहण्यासाठी आणि तुमचे नाव नोंदवण्यासाठी क्लिक करा
आम्ही क्लायमेट वीक इंडियाचे कार्यक्रम आणि साहित्य अधिक भाषांमध्ये किंवा स्वरूपांमध्ये लोकांपर्यंत पोहोचवण्यास मदत करू.
- आम्ही क्लायमेट वीक इंडियाचे कार्यक्रम आणि साहित्य अधिक भाषांमध्ये किंवा स्वरूपांमध्ये लोकांपर्यंत पोहोचवण्यास मदत करू.
- आम्ही गरजेनुसार मुख्य कन्टेन्टचे भाषांतर करू किंवा कॅप्शन जोडू.
- आम्ही सुलभता वाढवण्यासाठी संपूर्ण संघटनेला सूचित करू.
टेरेजनरेशन सोल्युशन्स
मी एक सदिच्छादूत (अॅम्बेसिडर) असेन
पूर्ण वचने पाहण्यासाठी आणि तुमचे नाव नोंदवण्यासाठी क्लिक करा
मी क्लायमेट वीक इंंडिया हा उपक्रम माझ्या शहरामध्ये नेईल. त्यासाठी स्थानिक सहयोगींशी संपर्क साधणे, वेगवेगळे कार्यक्रम घेणे आणि प्रत्यक्ष सहभाग वाढवणे यासाठी काम करेल.
- मी क्लायमेट वीक इंंडिया हा उपक्रम माझ्या शहरामध्ये नेईल. त्यासाठी स्थानिक सहयोगींशी संपर्क साधणे, वेगवेगळे कार्यक्रम घेणे आणि प्रत्यक्ष सहभाग वाढवणे यासाठी काम करेल.
- मी स्वतः निवडलेल्या स्थानिक उपक्रमांचे नेतृत्व करेन आणि यातून मिळालेले अनुभव व आव्हाने माझ्या समुदायांमध्ये, कामाच्या ठिकाणी आणि प्रादेशिक भाषा समूहांमध्ये पोहोचवेन.
- मी प्रादेशिक पातळीवर पडताळणी करेन आणि सगळ्यांना एक जोडणारा दुवा म्हणून काम करेन, ज्यामुळे संदेश, भाषांतरे आणि प्रचार स्थानिक संदर्भाशी योग्य रीतीने जोडले जात आहेत याची खात्री होईल.

मी एक अँकर असेन

मी क्लायमेट वीक इंडियासाठी संपूर्ण देशपातळीवर सहयोगी-समुदायावर आधारित सामायिक विचारसरणी/आशय टिकवून ठेवेन, जेणेकरून ही कोणत्याही एका घटकाची मालकी न राहता संपूर्ण संघटना सुसंगत राहील.
- मी क्लायमेट वीक इंडियासाठी संपूर्ण देशपातळीवर सहयोगी-समुदायावर आधारित सामायिक विचारसरणी/आशय टिकवून ठेवेन, जेणेकरून ही कोणत्याही एका घटकाची मालकी न राहता संपूर्ण संघटना सुसंगत राहील.
- मी कार्यक्रमाची दिशा ठरवेन आणि सामुदायिक करार, पोजिशनिंग आणि प्रामाणिकतेच्या तत्त्वांचे पालन करेन. तसेच समुदायाने ठरवलेल्या उद्दिष्टांभोवती भागीदार, सदिच्छादूत आणि स्वयंसेवकांना एकत्र ठेवेन.
- मी शहरांमध्ये, सहयोगींमध्ये आणि देणगीदार व सहकाऱ्यांसोबतचे नातेसंबंध सांभाळेन, तर कार्यक्रमांचे नियोजन आणि मालकी ही सहयोगींकडे राहील याची काळजी घेईन.
जेकब चेरियन