Climate Week India 2025

२०२५ मध्ये सायकल सफरीवर निघालेल्या क्लायमेट वीकची १७ व्यक्तिमत्वे

२०२५ मध्ये काय
घडलं ते पहा

Climate Week '25 India logo, September 7 to 14

स्नॅपशॉट / एक झलक

महत्त्वाच्या आकडेवारीचा थोडक्यात आढावा

३५ सहयोगी

पार्टनर्स (सहयोगी) म्हणजे सामुदायिक करार, आचारसंहिता आणि उद्दिष्टांना मान्यता देणाऱ्या संस्था.

९४ कार्यक्रम

सहयोगींनी पुढील विभागांमध्ये कार्यक्रम आयोजित केले :

  1. कार्यशाळा व कौशल्य-विकास सत्रे
  2. समुदाय बैठका व गोलमेज चर्चा
  3. परिसंवाद आणि चर्चासत्रे
  4. जनजागृती मोहिमा आणि स्वच्छता अभियान
  5. आर्ट इन्स्टॉलेशन्स आणि प्रदर्शने
  6. चित्रपट प्रदर्शन आणि कथाकथन
  7. पदयात्रा, सहली व क्षेत्रीय सहभाग उपक्रम
  8. नेटवर्किंग, स्पीड नेटवर्किंग व हॅकेथॉन्स
  9. स्पर्धा, प्रश्नमंजुषा आणि खेळ
  10. मास्टरक्लास आणि वेबिनार
१६ राज्ये
  • अंदमान व निकोबार बेटे (AN)
  • आसाम (AS)
  • छत्तीसगढ (CH)
  • दिल्ली (DL)
  • गोवा (GA)
  • गुजरात (GJ)
  • जम्मू आणि काश्मीर (J&K)
  • झारखंड (JH)
  • कर्नाटक (KA)
  • केरळ (KL)
  • मध्य प्रदेश (MP)
  • महाराष्ट्र (MH)
  • तामिळनाडू (TN)
  • तेलंगणा (TG)
  • उत्तराखंड (UK)
  • पश्चिम बंगाल (WB)
१० संकल्पना
  1. हवामान न्याय आणि समता
  2. शाश्वत जीवनशैली आणि आरोग्य
  3. कचरा व्यवस्थापन आणि चक्रीय अर्थव्यवस्था
  4. अक्षय्य ऊर्जा आणि तंत्रज्ञान
  5. निसर्ग संवर्धन आणि जैवविविधता
  6. युवकांचा सहभाग आणि शिक्षण
  7. हवामान धोरण आणि वित्त
  8. समुदायाची लवचिकता आणि स्थानिक प्रशासन
  9. कला आणि सर्जनशील अभिव्यक्ती
  10. लिंगभाव समानता, सर्वसमावेशकता आणि सामाजिक समता
“जगभरात इतक्या वेगवेगळ्या आणि विचित्र घडामोडी सुरू असताना, समान ध्येयासाठी काम करणारे अनेक समविचारी लोक आहेत याची जाणीव करून देणारी ही एक जागा होती. या अनुभवामुळे एकात्मतेची भावना निर्माण झाली – जणू एखाद्या मोठ्या सामूहिक प्रेमळ मिठीचाच अनुभव.”
– सहर मन्सूर – सहर मन्सूर
“हवामान कृतीच्या या प्रवासात प्रत्येकासाठी जागा आहे, ही जाणीव प्रत्येकाला व्हायला हवी. प्रत्येकाची भूमिका वेगळी असते. यात आणखी जास्त समुदायांनी एकत्र येऊन सहकार्य करावं, असं माझं स्वप्न आहे.”
– पायल सिंग

आमचे २०२५ चे सहयोगी

ALT EFF - All Living Things Environmental Film Festival Act for Goa Ananas Permaculture & Native Nursery Asan Asar Social Impact Advisors Bangalore Creative Circus Bare Necessities Beatroute Explorers Cell Savvy Group Chennai Climate Action Group Centre for Spiritual Ecology Climate Cadets Collective Climate Fresk Earth Warriors Five Feet Collective Goa Water Stories Greenlane TV Haiyya Heatwave Action Coalition The Imagination Station Jhatkaa.org Makers Asylum Mission Shunya Podcast Mudito Mythematical Nadhi - SheforClimate Oorvani Foundation Pondora Project Durga Purpose Reap Benefit Sahasea Terra Conscious TerreGeneration The ClimAct Initiative The Indian Ploggers Army Vriksh Foundation Why Waste Wednesdays Foundation Youth Organization for Green India (YOGI) Youth Climate Collaborative Youth Climate Resilience Network Young Environmental Sounds (YES) Youth Ki Awaaz